गणेशोत्सवात प्रवाशांची लुटमार करणाऱ्या ‘ऑनलाईन बुकींग अॅप’वर तात्काळ कारवाई करावी.
सिंधुदुर्ग: गणेशोत्सवाच्या निमित्ताने लाखो गणेशभक्त आपल्या गावी जाण्यासाठी निघत आहेत. याची संधी साधत ‘रेड बस’, ‘मेक माय ट्रीप’ आणि अन्य खाजगी प्रवासी बुकींग अँप यांच्याद्वारे...
