महापालिकेच्या “९/आय” प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची धडक कारवाई!
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – कल्याण डोंबीवली महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार व उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “९/आय” प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी...
