सिद्धिविनायक गणपती मंदिर मुंबई न्यासाच्या सदस्यपदी मीना कांबळी.
मसुरे प्रतिनिधी: प्रभादेवी मुंबई येथील श्री सिद्धिनायक गणपती मंदिर न्यासाच्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी मालवण तालुक्यातील रेवंडी गावच्या आणि शिवसेना पक्षाच्या महिला नेत्या मीना कांबळी यांची...
