पळसंब येथे “किसान गोष्टी” कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद…!
मसुरे प्रतिनिधी: कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिंधुदुर्ग, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मालवण व कृषि विज्ञान केंद्र, किर्लोस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा दिनानिमित्त किसान...
