धर्मावर होणार्या आघातांच्या विरोधात वारकर्यांनी धारकरी बनून कार्य करावे….! – अविनाश धर्माधिकारी, माजी सनदी अधिकारी
आळंदी येथील वारकरी अधिवेशनासाठी 500 हून अधिक वारकर्यांची उपस्थितीत ‘धर्मजागर’ करण्याचा निर्धार….! आळंदी (जिल्हा पुणे): केवळ भारतात नव्हे, तर जागतिक स्तरावर आज हिंदु धर्म, हिंदुत्व...
