अयोध्येत दारूबंदीची केलेली मागणी मान्य करणार्या योगी सरकारचे अभिनंदन…!
अयोध्येप्रमाणेच काशी-मथुरेसह अन्य सर्वच तीर्थक्षेत्री मद्य-मांस बंदी करा..! हिंदु जनजागृती समिती. १ जानेवारी वार्ता: येत्या 22 जानेवारी 2024 अयोध्येत होणार्या श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर...
