कलंबिस्त ख्रिश्चनवाडी सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन…!
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त ख्रिश्चनवाडी सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता पंधरा वित्त आयोगातून उभारण्यात आला आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख...
