ओटवणे येथील रणरागिणी महिला मंडळाच्या महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.
ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे येथील रणरागिणी महिला मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात उपस्थित महिलांना महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने बहुमोल मार्गदर्शन करण्यात आले....
