सम्यक संबोधी साहित्य संस्थेची स्थापना अध्यक्षपदी किशोर कदम तर सचिवपदी सूर्यकांत साळुंखे
मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्गात साहित्य चळवळीला अधिक चालना देण्यासाठी नव्याने सम्यक संबोधी साहित्य संस्था स्थापन करण्यात आली आहे. सदर संस्थेच्या अध्यक्षपदी किशोर कदम तर कार्यवाहपदी सूर्यकांत...
