व्हिक्टर डांटस विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या शिल्पा मर्गज – हिर्लेकर यांना विधी क्षेत्रातील पी. एच . डी . पदवी प्रदान.
सावंतवाडी प्रतिनिधी: व्हिक्टर डांटस चॅरिटेबल अँड एज्युकेशन फॉऊंडेशन संचलीत व्हिक्टर डांटस विधी महाविद्यालय, कुडाळ, येथे प्रभारी प्राचार्या या पदावर कार्यरत असणाऱ्या प्रा. सौ. शिल्पा मर्गज...
