नोव्हेंबर-डिसेंबर, २०२२ दरम्यान अन्न व औषध प्रशासनामध्ये यो. हि. ढाणे या अधिकाऱ्यास नियमांचा भंग करुन पदस्थापना देण्यात आली?
नोव्हेंबर-डिसेंबर, २०२२ दरम्यान अन्न व औषध प्रशासनातील १६ अन्न सुरक्षा अधिकारी गट ब यांना सहाय्यक आयुक्त (अन्न) गट अ या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली....
