आजच्या पाऊस धारांसोबतच सावंतवाडीच्या श्रीराम वाचन मंदिर मध्येहि कवी व कवयित्रींच्या प्रतिभा शक्तीने बरसल्या काव्यधारा.
सावंतवाडी: रविवारी सकाळपासूनच सावंतवाडीत पाऊस धो धो कोसळत होता. मात्र या कोसळणाऱ्या पावसासोबतच सावंतवाडीच्या श्रीराम वाचन मंदिर मध्ये कवी व कवयित्रींच्या प्रतिभा शक्तीने काव्यधारा देखील...
