सन्माननीय श्री.सुरेश बिर्जे यांना जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्टला समाजभूषण गौरव पुरस्कार प्रदान
तिरोडा वार्ताहर (दिनेश मयेकर): समृद्धी पब्लिकेशन व सम्यक सामाजिक संस्था मुंबई आयोजित राष्ट्रीय एकात्मता गौरव संमेलन, ठाणे २०२४ गुरूपौर्णिमा निमित्ताने पार पडले. सन्माननीय श्री सुरेश...
