सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा केंद्र शासनाच्या मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर तर्फे सन्मान.
सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सदस्यांकडून आरोग्य क्षेत्रामध्ये रुग्णांना 24 तास सेवा दिली जाते तसेच सावंतवाडी तालुक्यातील टी.बी च्या रुग्णांना दत्तक घेऊन त्या रुग्णांना सहा...
