स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये नवनियुक्त विद्यार्थी परिषदेची स्थापना व पदग्रहण सोहळा दिमाखात संपन्न.
सावंतवाडी प्रतिनिधी: शनिवार, दिनांक २८ जून २०२५ रोजी नवनियुक्त विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली. नवनियुक्त सदस्यांचा पदग्रहण सोहळा विद्यार्थी पालक व शिक्षकांच्या उपस्थितीत पार पडला. शाळेचे...
