शासनाला दिलेल्या अहवालात माकडांचे निर्बिजीकरण करण्याची शिफारस!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कोकणात वन्यप्राण्यांमुळे होणार्या हानीविषयी लोकप्रतिनिधी, कोकण कृषी विद्यापीठ आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या नियुक्त केलल्या अभ्यासगटाने शासनाला अहवाल सादर केला आहे. या अहवालात अधिकाधिक...
