मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना दिली ‘पंचप्रण शपथ’ !
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ ऑगस्ट या दिवशी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना पंचप्रण शपथ दिली. ‘भारताला वर्ष २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र...
