अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी यांच्या वतीने कै. मा.विकास भाई सावंत यांच्या शोकसभेचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत यांचे १५ जुलै रोजी दुःखद निधन झाले. अखिल भारतीय मराठा महासंघ...
