मिलाग्रीस प्रशालेमध्ये राज्य क्रीडा दिन व मकरसंक्रांती उत्साहात साजरा…!
सावंतवाडी: दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी या प्रशालेमध्ये महाराष्ट्राचे कुस्तीपटू व ऑलम्पिक मेडल विजेते खाशाबा जाधव यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रशालेचे...
