सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीरामनवमी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा ! पानवळ येथील श्रीराम पंचायतन मंदिरातील उत्सवाला संतांची वंदनिय उपस्थिती
सिंधुदुर्ग: – प्रतिवर्षाप्रमाणे जिल्ह्यात ३० मार्च या दिवशी सर्वत्र श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अनेक मंदिरांतून गेले ९ दिवस विविध...
