पाकिस्तानची एवढी भीषण आर्थिक आणि राजकीय स्थिती यापूर्वी कधीही पाहिली नव्हती! शाहिद खाकान अब्बासी
मागील ७५ वर्षांच्याअधिक काळात पाकिस्तानमध्ये लष्कराने अनेक वेळा सत्तापालट करत आपलं वर्चस्व दाखवले आहे. याबाबत एका मुलाखतीमध्ये विचारले असता सत्ताधारी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे...
