विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल येथे १ ते ३ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजन…. विभागीय...
