औषधांच्या तुतड्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला धडक!
सिंधुदुर्ग: सामाजिक बांधिलकीच्या वतीने रवी जाधव जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर व युवा रक्तसंघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी आज दिनांक 24 मार्च 2023...
