आपल्या व्यक्तिमत्व विकासात ‘स्व’ महत्वाचा घटक असतो….! प्रा. रुपेश पाटील
सावंतवाडी: आपले वर्तन, भावना, प्रेरणा आणि वैचारिक बैठक यांचे एकत्रित प्रकटीकरण म्हणजे व्यक्तिमत्व होय. व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज असते. तसेच व्यक्तिमत्व...
