ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने वनऔषधी देणाऱ्या वैद्यांचा सन्मान…!
सावंतवाडी: वनऔषधी उपचारांद्वारे गुणांना रोगमुक्त करण्याची परंपरा पिढ्यानंपिढ्या सुरू ठेवणारे वैद्य गावाचे आरोग्य दूत तसेच गावाचे भूषण आहे. त्यांच्या त्यांच्या या निस्वार्थी योगदानाची दखल घेऊन...
