कळसुलकर प्राथमिक शाळेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात संपन्न.
सावंतवाडी: आज मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य ,थोर साहित्यिक वि .वा शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेत...
