स्टोरी

मसुरे येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून रस्त्याचे भूमिपूजन…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, प्रांतिक दत्ता सामंत आणि भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून मसरे पोलीस स्टेशन ते गवळदेव डांगमोडे हा रस्ता मजबुतीकरण करणे यासाठी रुपये दहा लाख आणि डांगमोडे मुख्य रस्ता ते डांगमोडे गणेश घाट पायवाट रस्ता कॉंक्रिटीकरण करणे पाच लाख रुपये निधी मंजूर झाला आहे . मसुरे पोलीस स्टेशन समोरील रस्त्याचे भूमिपूजन मसुरे देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभू गावकर यांच्या हस्ते तर डांगमोडे येथील पाऊलवाट काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन माजी जि प अध्यक्ष सौ सरोज परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी प्रांतिक सदस्य उद्योजक दत्ता सामंत, माजी नगरसेवक दीपक पाटकर भाई मांजरेकर मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, बाबुराव प्रभूगावकर, समीर प्रभूगावकर, सौ सरोज परब, डॉक्टर सुधीर मेहंदळे शिवाजी परब, , महेश बागवे, अमरेश सावंत, वेरली सरपंच धनंजय परब, अजय प्रभूगावकर ,अश्विन गावडे, राजेश सावंत, जग्गू चव्हाण, सचिन पाटकर, पंढरीनाथ नाचणकर, सन्मेष मसुरेकर, प्रथमेश पाटकर, राजन परब, दिलीप परब, तात्या हिंदळेकर, हरी ठाकूर, कमा ठाकूर, बुवा ठाकूर, प्रकाश परब,बाबा सावंत, दिलीप मुणगेकर, स्वप्निल मयेकर, भालचंद्र खोत, दिनेश मसुरकर, प्रशांत सांडव, गोट्या सांडव ओमकार इंदप, आर्यन तुळसकर, सोहम सावंत, दिनू नाचणकर, ओमकार मिठबावकर, नाना परब, शशी परब, जयेश इंदप, आनंद पाटील, आणि मसुरे मर्डे, डांगमोडे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

फोटो: मसुरे येथील रस्त्याचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करताना मसुरे देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभू गावकर सोबत दत्ता सामंत, डॉक्टर सुधीर मेहंदळे, समीर प्रभू गावकर, छोटू ठाकूर, सरोज परब लक्ष्मी पेडणेकर आणि मान्यवर…

छाया: दत्तप्रसाद पेडणेकर


Spread the love

Related posts

कल्याण डोंबिवली महापालिकेतील सेवा निवृत्त सेवकांचा एस. सी. एस टी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार!

news

कृषी यांत्रिकीकणांतर्गत ६ कोटी ८० लाख ९९ हजार वितरित

news

“विहान थिएटर्स” ची यशस्वी घोडदौड..!  “अनपेक्षित ” हे नवं कोरं दोन अंकी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

news

Leave a Comment