वेंगुर्ल्यात निघाली “मंत्राक्षतांच्या मंगल कलशा”ची भव्य शोभायात्रा…!
ठिकठिकाणी सुहासिनींकडून औक्षण : राम नामाने परिसर दुमदुमला. वेंगुर्ला प्रतिनिधी: तालुक्यातील हिदुधर्माभिमानी आणि सर्व रामभक्त मंडळींच्यावतीने ‘श्रीराम जन्मभूमी अयोध्या‘ येथून आलेल्या निमंत्रक मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची...
