कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणास गांवांतर्गत विकास कामांसाठी २ हजार कोटी निधी द्यावा…! मा.आमदार चंद्रदीप नरके
कोल्हापूर प्रतिनिधी: कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणास गांवांतर्गत विकास कामांसाठी रुपये २ हजार कोटी निधी खास बाब म्हणून मंजूर करणेत यावा अशी मागणी करवीरचे माजी...
