मुलांच्या भवितव्यासाठी सावंतवाडी टर्मिनस होणे अत्यंत महत्त्वाचे:- केतन सावंत विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष
सावंतवाडी प्रतिनिधी: आज होणाऱ्या सावंतवाडी टर्मिनस संदर्भात उपोषणाला मनसे विद्यार्थी सेनेचा पाठिंबा देणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष केतन सावंत...
