स्टोरी

स्वराज्य रक्षक युवा समिती आणि रॉयल बुलेट ग्रुपच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गणेशवाडी येथील स्वराज्य रक्षक युवा समिती आणि रॉयल बुलेट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने सकाळी दहा वाजता मूर्ती पूजन आरती व शिव घोषणा, सकाळी अकरा वाजता तीर्थप्रसाद, दुपारी शिव रॅली महाप्रसाद, सायंकाळी सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, फनी गेम्स, आठ तीस वाजता उदय सावंत यांचे कीर्तन, रात्री नऊ वाजता ओंकार दशावतार नाट्य मंडळ हिंगोली यांचे धूम्र वर्ण धुमरासुर हे दशावतारी नाटक होणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

“अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग”च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षण सभापती यांची भेट घेत पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा.

प्रसाद परब

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अविवेकी पदाधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार ! सनातन संस्था

news

पर्यावरणाशिवाय जगणे अशक्य!

news

Leave a Comment