लाठीमाराचा निर्णय अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांनी घेतला ! – ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस महानिरीक्षक जालना
जालना:– जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करण्याचा निर्णय अपर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक यांनी घेतला. त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा...
