रविवारी ११ ऑगस्ट रोजी सावंतवाडी शहाबुद्दीन हॉल या येथे रानभाजी स्पर्धेचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: सह्याद्री फाउंडेशन व सावंतवाडी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सून महोत्सव निमित्ताने रविवारी ११ ऑगस्टला सायंकाळी चार वाजता काजी शहाबुद्दीन हॉल या ठिकाणी रानभाजी...
