दुर्गवीर प्रतिष्ठान,मुंबई, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेला तीन लॅपटॉप प्रदान.
सावंतवाडी प्रतिनिधी: दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेला तीन लॅपटॉप प्रदान करण्यात आले....
