शक्ती आणि बालकल्याण पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत !
मुंबई: केंद्रशासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून देशातील शौर्यवान आणि खिळाडू वृत्तीच्या बालकांचा ‘शक्ती’ आणि ‘बालकल्याण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या पुरस्कारासाठी केंद्रशासनाकडून अर्ज...
