साहस प्रतिष्ठान संचलित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडीतर्फे सावंतवाडी तालुका मर्यादित खुल्या गटातील निबंध स्पर्धेचे आयोजन….!
सिंधुदुर्ग: साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, संचलित, दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र सावंतवाडी.यांच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त खुल्या गटातील निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा पाचवी ते सातवी...
