कोंकण रेल्वे मार्गावर मंगळवारी मेगाब्लॉक ; दोन गाड्या उशिराने धावणार
२५ डिसेंबर वार्ता: कोकण रेल्वे मार्गावर येत्या मंगळवारी (२६ डिसेंबर) कळंबणी बुद्रुक ते कामथे या विभागांदरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सुमारे अडीच...
