फाळणीच्या वेळी बळी गेलेल्या भारतवासियांचे श्रद्धापूर्वक स्मरण करा ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी
‘विभाजन विभीषिका स्मृतीदिन’ देशभरात साजरा ! १५ ऑगस्ट वार्ता: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमांच्या अंतर्गत १४ ऑगस्ट या दिवशी सरकारच्या वतीने ‘विभाजन विभीषिका स्मृतीदिन’ साजरा केला गेला....
