ओटवणे गावचा सुपुत्र सर्जनशील युवा कलाकार रोहित सुरेश वरेकर यांने कला क्षेत्रात घेतली मोठी झेप.
सावंतवाडी प्रतिनिधी: ओटवणे गावचा सुपुत्र सर्जनशील युवा कलाकार रोहित सुरेश वरेकर यांने कला क्षेत्रात मोठी झेप घेतली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण...
