स्टोरी

मुणगे तिठा येथे ३० रोजी ‘अघोर लक्ष्मी’ नाट्यप्रयोग!

Spread the love

मालवण प्रतिनिधी:  रिक्षा चालक-मालक संघ भगवती हायस्कूल तिठा मुणगे – देवगड यांच्यावतीने ३० जानेवारी रोजी सकाळी ०९ वा. श्री सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वा. आरती व तिर्थप्रसाद, सायंकाळी ७ वा. स्थानिक भजने, रात्रौ ठीक १० वा.वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ, तेंडोली- कुडाळ यांचा ‘अघोर लक्ष्मी’ हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

श्री स्वामी सेवामार्गातर्फे नाशिकमध्ये जिल्हास्तरीय ‘सेल्फ डिफेन्स’ प्रशिक्षण

news

विजय येळावीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आनंदाश्रमातील ज्येष्ठांना उपयुक्त भेटवस्तूंचे वाटप.

प्रसाद परब

देवगड – बांदेवाडी येथे हनुमान जन्मोत्सव!

news

Leave a Comment