सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल !
उदयनिधी स्टॅलिन, निखिल वागळे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवा ! हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह तथा द्वेषपूर्ण वक्तव्य करून...
