परवानपेक्षा अधिक चिरे वाहतूक करून शासनाचा महसूल बुडणाऱ्या अवजड वाहनांवर तात्काळ कारवाई करा..! आशिष सुभेदार
सिंधुदुर्ग: मालवण तालुक्याती चिरे खाणींवरून अवजड वाहने असणाऱ्या जवळपास ४० अवजड वाहने मल्टी एक्सल सुमारे सहा ते सात ब्रास १००० ते १२०० नग चिरे भरणा करून...
