सरकारच्या नाकर्तेपणामुळे तळवडे-नेमळे रस्त्याचे काम रखडले…! केतनकुमार गावडे
अपूर्ण काम पूर्ण करा अन्यथा अनोखे आंदोलन छेडू….! जिल्हा काँग्रेस सचिव तथा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष केतनकुमार गावडे यांचा इशारा सावंतवाडी: तळवडे-नेमळे रस्त्याचे काम सद्यस्थितीत...
