वीज समस्या सोडविण्यासाठी माणगाव खोऱ्यातील सरपंच व ग्रामस्थांनी अधिक्षक अभियंत्यांना घातला घेराव
आ. वैभव नाईक यांनी उपस्थित राहून कुडाळमधील वीज समस्या तात्काळ सोडविण्याच्या दिल्या स्पष्ट सूचना. मुख्य अभियंता परेश भागवत यांच्याशी फोनवर चर्चा करत “ठेकेदार गॅंग”...
