गुरुकुल शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा गुरुभिवादन सोहळा उत्साहात .
गुसावंतवाडी प्रतिनिधी: दिप्तेश मेस्त्री संचलित गुरुकुल शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा गुरुभिवादन सोहळा २०२४ भगवती हॉल मळगाव तेथे यादगार ठरला. या सोहळ्यात विद्यार्थ्यांसह संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी आपली...
