हे सरकार तुमचं आमचं भल करण्यासाठी नाही तर तरुण वर्गाचा वाटोळं करण्यासाठी! योगेश धुरी
शासनाची सर्वच महत्वाची पदे कंत्राटी पद्धतीने भरणार, राज्य सरकारचा निर्णय ! कुडाळ युवासेनेच्या वतीने सह्यांची मोहीम घेत करणार निषेध! युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी……. कुडाळ:...
