राज्य – राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न: शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांचे प्रतिपादन
मसुरे प्रतिनिधी: राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या विधिमंडळात मांडून त्या पूर्ण करण्यासाठी माझ्या वतीने शक्य तेवढे सगळे प्रयत्न करीन. महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय राज्य...
