उपवडे गावात आयोजित निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि उपवडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने उपवडे गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला...
