मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्यावतीने गरजू विध्यार्थ्यांना २ लाख २० हजार रुपयाचे उपयोगी साहित्य प्रदान.
सावंतवाडी प्रतिनिधी: मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्यावतीने गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे आणि रोणापाल येथील...
