सावंतवाडीतील राजवाड्यात ‘रणझुंजार ताराराणी साहेब’ या शिव व्याख्यानाचे आयोजन.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ८ व्या शिवजागराच्या निमित्ताने रविवारी १२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडीतील राजवाड्यात ‘रणझुंजार ताराराणी साहेब….’ या...
